जन्म --१३/०२/१८७६मध्ये संत गाडगेबाबा मृत्यू ---२०/१२/१९५६ला
मुळ नाव डेबुजी झिगराजी जानोरकर. त्यांनी खेड्यापाड्यात हातात झाडू व वाडगा घेवून स्वच्छतेचा संदेश पोहचवला . "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला "असे ते म्हणत असत .त्यांचा हा स्वच्छतेचा संदेश आपण सर्व विद्यार्थी पर्यत पोहचवू.ह्या स्वच्छता दूताच्या स्मुतीदिनी त्यांना विन्रम अभिवादन -----

.jpg)